सोनं चांदी स्वस्त, कोणत्या शहरात किती दर?
सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशांतर्गत बाजारत आजा सोन्या चांदीच्या दरात चांगलीच घट झाल्याचे दिसून आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोन्याबरोबरच चांदीच्या दरात (Silver Rate) तर तब्बल 1900 रुपयांची घसरण झालीय. एमसीएक्सवर हे दर देण्यात आले आहेत.
आज चांदीच्या दरात 1900 रुपयांची घसरण झालीय. चांदीसोबतच आज सोनंही 500 रुपयांनी स्वस्त झालं आहे. सध्या सोने 73,800 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे.
दिल्ली - 24 कॅरेट सोने 74,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलोग्रॅम
मुंबई - 24 कॅरेट सोने 74,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलो
कोलकाता - 24 कॅरेट सोने 74,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलो
चेन्नई - 24 कॅरेट सोने 74,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 99,000 रुपये प्रति किलोग्रॅम
जयपूर - 24 कॅरेट सोने 74,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलो
नोएडा - 24 कॅरेट सोने 74,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलोग्रॅम