फोन सतत हँग होतोय? हे ५ उपाय जरूर करून बघा!

स्क्रीन फ्रीझ होते, अ‍ॅप्स चालत नाहीत आणि सगळं काम अर्धवट राहतं. अशा वेळी हे ५ सोपे आणि प्रभावी उपाय तुम्हाला फोन हँग होण्याच्या त्रासातून मुक्ती देतील.

स्मार्टफोन

1/9
स्मार्टफोन आज आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे.
2/9
कॉल्स, मेसेजेस, सोशल मीडिया, ऑफिस कामं – सगळं काही मोबाईलवर! पण जेव्हा हा स्मार्टफोन अचानकच हँग होतो, तेव्हा त्रास अगदी डोक्याला बसतो.
3/9
स्क्रीन फ्रीझ होते, अ‍ॅप्स चालत नाहीत आणि सगळं काम अर्धवट राहतं. अशा वेळी राग न आणता काही सोप्या उपायांनी तुम्ही तुमचा फोन पुन्हा पूर्ववत कामाला लावू शकता.
4/9
हे ५ सोपे आणि प्रभावी उपाय तुम्हाला फोन हँग होण्याच्या त्रासातून मुक्ती देतील.
5/9
जास्त अ‍ॅप्स एकत्र वापरणं टाळा: एकाच वेळी अनेक अ‍ॅप्स उघडल्यामुळे फोनचं RAM जास्त वापरलं जातं. गरज नसलेली अ‍ॅप्स बंद करा.
6/9
कॅश मेमरी क्लिअर करा: प्रत्येक अ‍ॅप काही डेटा फोनमध्ये साठवतो, ज्यामुळे सिस्टम स्लो होते. 'Settings > Storage > Cached data' मध्ये जाऊन कॅश डाटा डिलीट करा.
7/9
फोन रीस्टार्ट करा: फोन रीस्टार्ट केल्याने बॅकग्राउंडमध्ये चालणारे अनावश्यक प्रोसेस थांबतात आणि सिस्टम रीफ्रेश होते.
8/9
सॉफ्टवेअर अपडेट करा: जुनं सॉफ्टवेअरही फोन हँग होण्याचं एक कारण असू शकतं. 'Settings > Software Update' मध्ये जाऊन नवीन अपडेट्स तपासा.
9/9
गरज नसलेली अ‍ॅप्स अनइंस्टॉल करा: जुन्या किंवा क्वचित वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅप्समुळे फोनवर लोड येतो. असे अ‍ॅप्स काढून टाका.
Sponsored Links by Taboola