One plus diwali offers : दिवाळी धमाकेदार ऑफर्स! वनप्लसच्या लेटेस्ट फोनवर मोठी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल
वन प्लस ने लावलेल्या धमाकेदार ऑफर्स चुकवु नकात, पहा काय आहेत त्या ऑफर्स...

One plus diwali offers 2025
1/8
वनप्लस दिवाळीच्या सीझन मध्ये अनेक ऑफर्स आणत आहे. स्मार्टफोन, टॅब्लेट्स आणि TWS (True Wireless Stereo) ऑडिओ प्रॉडक्ट्सवर खास ऑफर्स दिल्या जात आहे.
2/8
ही सेल 22 सप्टेंबर 2025 म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासुन सुरु होणार आहे.
3/8
वनप्लस 13 सिरीज मध्ये, OnePlus 13R 35,749 मध्ये 5,000 डिस्काउंट सहीत, OnePlus 13s 47,749 मध्ये 4,000 च्या डिस्काउंट सहीत आणि OnePlus 13 57,749 मध्ये 4,250 च्या डिस्काउंट सहीत.
4/8
वनप्लस नॅार्ड 5 सिरीज ऑफर्स मध्ये, नॅार्ड CE5 21,499 मध्ये 1,500 च्या डिस्काउंट सहीत आणि Nord 5 28,499 च्या किंमतीत 1,500 च्या डिस्काउंट सहीत.
5/8
ऑडिओ प्रॅाडक्ट्सवर सुद्धा भरपुर ऑफर्स मिळणार आहेत, ज्यामध्ये OnePlus Buds 5,999 वरुन थेट 4,799 मध्ये विकत घेता येउ शकणार आहे तसेच OnePlus Buds pro 3 7,999 मध्ये विकला जाणार आहे.
6/8
टॅब्लेट्सची सुरुवात 11,749 मध्ये 11-इंच स्क्रीन, 80 तास म्युझिक बॅटरी बॅकअप सहित विकत घेता येउ शकेल.
7/8
सेलच्या वस्तू oneplus.in, OnePlus Experience Stores, Amazon.in, Reliance Digital, Croma, Vijay Sales इत्यादी ऑफलाइन स्टोअर्स, Flipkart, Myntra, Blinkit (काही IOT आणि टॅब्लेट प्रॉडक्ट्ससाठी)या प्लॅटफॅार्म्स वर विकत घेता येईल.
8/8
सर्व ऑफर्समध्ये इन्स्टंट बँक डिस्काउंट आणि नो-कॉस्ट EMI पर्याय उपलब्ध असणार आहे, आणि या ऑफर्स मर्यादित कालावधी साठी उपलब्ध आहेत.
Published at : 18 Sep 2025 03:44 PM (IST)