8 ऑक्टोबरला येणार 264 कोटींचा आयपीओ; पैसे कमवण्याची हीच नामी संधी!

गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या आयपीओंचा चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे काही आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले.

garuda construction and engineering ipo (फोटो सौजन्य-META AI )

1/6
येत्या 8 ऑक्टोबर रोजी गरुडा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीचा आयपीओ येणार आहे.
2/6
या कंपनीने आयपीओचा किंमत पट्टादेखील जाहीर केला आहे. हा आयपीओ एकूण 264 कोटी रुपयांचा असेल. तर किंमत पट्टा 92 ते 95 रुपये असणार आहे.
3/6
या आयपीओत तुम्हाला 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत गुंतवणूक करता येणार आहे.
4/6
ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 1.83 कोटी फ्रेश शेअर्स तर 95 लाख शेअर्स ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकणार आहे. हे शेअर्स विकून कंपनी एकूण 264 कोटी रुपये उभे करणार आहे.
5/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
6/6
सांकेतिक फोटो
Sponsored Links by Taboola