Multibagger Share: 20 रुपयांच्या 'या' शेअरनं 5 वर्षात 1450 टक्के रिटर्न , गुंतवणूकदार मालामाल
Multibagger Share: 20 रुपयांच्या स्टॉकनं गेल्या 5 वर्षात 1450 टक्के रिटर्न दिला आहे. यामुळं गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.
स्टॉक मार्केट
1/6
शेअर बाजारात जे जोखीम घेतील त्यांना फायदा मिळतो, असं म्हटलं जातं. ज्यांनी जोखीम घेतली त्यांना फायदा झाला असं म्हटलं जातं. ज्या स्टॉकमधून अधिक परतावा मिळतो त्याला मल्टीबॅगर स्टॉक म्हटलं जातं.
2/6
वॅनबरी शेअरनं गेल्या पाच वर्षात 1450 टक्के परतावा दिला आहे. तर वॅनबरी लिमिटेडच्या शेअरनं गेल्या एका वर्षात 99 .99 टक्के रिटर्न दिला आहे.
3/6
कोरोनाच्या काळात हा स्टॉक 5 रुपयांवर होता. सध्या हा स्टॉक 314 रुपयांवर आहे. याचं टारगेट प्राईस 458 रुपये दिलं आहे.
4/6
ब्रोकरेज फर्म वेंचुरा सिक्यूरिटीजनं याला बाय रेटिंग दिलं आहे. गुंतवणूकदारांना या शेअरची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
5/6
वॅनबरी लिमिटेड औषधं बनवते. ज्यामध्ये एलर्जी, विटामिन्स पासून सर्दी आणि इतर गोळ्या बनवते. 50 हून अधिक देशात मार्केटिंग आणि एपीआची विक्री होते.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Published at : 14 Jun 2025 11:42 PM (IST)