LIC पॉलिसीधारकांनो लक्ष द्या, अन्यथा होईल तुमची मोठी फसवणूक
एलआयसीच्या नावाने सध्या सोशल मीडियावर KYC बाबत एक मेसेज व्हायरल होत आहे.
LIC पॉलिसीधारकांनो लक्ष द्या, अन्यथा होईल तुमची मोठी फसवणूक
1/10
भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे.
2/10
LIC देशभरात कोट्यवधी ग्राहक असून त्यांच्यासाठी विविध गुंतवणूक योजना चालवण्यात येते.
3/10
एलआयसी आपल्या योजनांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना देते.
4/10
सध्या सोशल मीडियावर एलआयसीच्या KYC बाबत एक माहिती व्हायरल होत आहे.
5/10
या व्हायरल बातमीनुसार, LIC विमाधारकाने KYC अपडेट न केल्यास त्याला दंड ठोठावण्यात येऊ शकतो.
6/10
या दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी तुम्ही वैयक्तिक माहिती शेअर केल्यास KYC अपडेट केली जाईल, असा दावा करण्यात येत आहे.
7/10
एलआयसीने या व्हायरल होणाऱ्या मेसेजची दखल घेत ग्राहकांना सतर्क केले आहे.
8/10
एलआयसीने म्हटले की, KYC अपडेट करण्याचा सल्ला विमाधारकांना दिला जातो. मात्र, KYC अपडेट न केल्यास दंडात्मक कारवाई केली जात नाही.
9/10
विमाधारकांनी कोणतीही खासगी माहिती अनोळख्या व्यक्तीला देऊ नये असे आव्हान LIC ने केले आहे.
10/10
अनोळख्या व्यक्तीला वैयक्तिक, खासगी माहिती दिल्यास फसवणुकीला सामोरे जावे लागू शकते.
Published at : 17 Dec 2022 08:30 AM (IST)