Aadhar Card Updates: आधार कार्डमधील पत्ता बदलायचा आहे? फॉलो करा 'ही' ऑनलाइन सोपी पद्धत

Continues below advertisement

Aadhar Card Updates: आधार कार्डमधील पत्ता बदलायचा आहे? फॉलो करा 'ही' ऑनलाइन सोपी पद्धत

Continues below advertisement
1/6
तुम्हाला आधार कार्डमधील तुमचा राहण्याचा पत्ता बदलायचा असेल तर ऑनलाइन प्रोसेस करून हे काम करता येईल.
2/6
तुम्हाला आधी आधार कार्डचे अधिकृत संकेतस्थळ https://uidai.gov.in/ वर लॉगिन करावे लागेल.
3/6
त्यानंतर 'My Aadhaar' पर्यायावर जाऊन 'Update My Aadhaar' वर क्लिक करावे लागेल.
4/6
त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड क्रमांक आणि आधार नोंदणीकृत मोबाइल क्रमांक नमूद करावा लागेल. तुमच्या मोबाइलवर ओटीपी येईल, तो नमूद करावा. त्यानंतर तुम्हाला एक नवीन लिंक मिळेल. त्यावर तुम्ही क्लिक करा.
5/6
आता तुम्ही पर्यायाची निवड करा. तुम्हाला राहण्याचा पत्ता अपडेट करायचा असेल तर त्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर राहण्याचा पत्ता असल्याचा पुरावा (Address proof) अपलोड करून Captcha code नमूद करा.
Continues below advertisement
6/6
त्यानंतर 'Send OTP' पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला 50 रुपयांचे शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. त्यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट होईल.
Sponsored Links by Taboola