Debit Card: डेबिट कार्डवरील 16 क्रमांकाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?

Debit Card: डेबिट, क्रेडिट कार्डवरील 16 आकडी क्रमांक महत्त्वाचा असतो. नेमका त्याचा अर्थ काय? जाणून घ्या

Continues below advertisement

Debit Card: डेबिट कार्डवरील 16 क्रमांकाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?

Continues below advertisement
1/11
सध्या आर्थिक व्यवहारासाठी डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर सर्रासपणे केला जात आहे.
2/11
ऑनलाइन खरेदीसाठी पेमेंट करताना डेबिट कार्डवरील 16 आकडी क्रमांक नोंदवावा लागतो.
3/11
पण डेबिट कार्डवरील 16 आकडी क्रमांकाचा नेमका अर्थ काय, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
4/11
डेबिट कार्डवरील असणाऱ्या 16 आकडी क्रमांकामध्ये महत्त्वाची माहिती असते.
5/11
या 16 आकडी क्रमांकात तुमच्या बँक खात्याचा क्रमांक, कार्ड कोणत्या कंपनीचे आहे, याची माहिती मिळते.
Continues below advertisement
6/11
16 क्रमांकामधील पहिले 6 क्रमांक बँक आयडेंटिफिकेशन नंबर (Bank Identification Number) असतो.
7/11
त्यानंतरचे 10 अंकाला कार्ड होल्डरचा युनिक नंबर (card holder unique number) म्हटले जाते.
8/11
कार्ड कोणत्या इंडस्ट्रीने जारी केले, हे कार्डवर असणारा पहिल्या क्रमांक सांगतो. या कार्डला मेजर इंडस्ट्री आयडेंटिफाय (Major Industries Identification) म्हटले जाते.
9/11
कार्डचे पहिले सहा क्रमांक कोणत्या कंपनीनं कार्ड इश्यू केलेय, याची माहिती देतात. याला issuer Identification number म्हणतात.
10/11
सातव्या क्रमांकापासून ते 15 व्या क्रमांकाचा संबंध हा बँक खात्याशी आहे.
11/11
अखेरचा 16 क्रमांकाचा अर्थ हा तुमचं कार्ड कधीपर्यंत व्हॅलिड आहे, हे दर्शवतो.
Sponsored Links by Taboola