LIC IPO मिळाला की नाही? पाहण्यासाठी फॉलो या स्टेप्स

LIC IPO मिळाला की नाही? पाहण्यासाठी फॉलो या स्टेप्स

1/9
LIC आयपीओसाठी बोली लावल्यानंतर आता अनेकांना शेअर्स कधी मिळणार याची प्रतिक्षा लागली आहे. एलआयसीकडून गुरुवारी म्हणजे 12 मे रोजी गुंतवणुकदारांना शेअर्स वाटप करणार आहे. तर, शेअर बाजारात एलआयसी कंपनी 17 मे रोजी लिस्ट होणार आहे.
2/9
तुम्हाला आयपीओतून शेअर्स मिळाले की नाही हेदेखील पाहता येणार आहे. त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
3/9
तुम्ही पहिल्यांदा www.bseindia.com या संकेतस्थळावर लॉगिन करा
4/9
तुम्ही ‘equity’ या पर्यायावर क्लिक करा
5/9
हा पर्याय निवडल्यानंतर ड्रॉपडाउनमध्ये ‘LIC IPO’ पर्याय निवडा
6/9
आता नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक नमूद करावा लागेल
7/9
त्याशिवाय तुमचा पॅन क्रमांक नमूद करावा लागेल
8/9
त्यानंतर 'I am not a robot' हा पर्याय निवडून व्हेरिफाय करा आणि सर्च बटणावर क्लिक करा
9/9
त्यानंतर तुम्हाला LIC IPO चे शेअर अलॉटमेंट दिसतील
Sponsored Links by Taboola