ITR सोबत आधार कार्ड 'असे' लिंक करा
abp majha web team
Updated at:
11 Dec 2021 03:34 PM (IST)
1
प्राप्तिकराच्या अधिकृत वेबसाइट https://incometaxindia.gov.in/Pages/default.aspx वर जावे. तेथे तुमच्या युजरनेम आणि पासवर्डने लॉग इन करा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
प्रोफाइल सेटिंगमध्ये जावे लागेल आणि तेथे आधार या लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर, येथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी संबंधित सर्व माहिती समाविष्ट करावी लागेल.
3
त्यानंतर Link Now वर क्लिक करावे लागेल. आता तुमच्या आधार कार्डशी संबंधित माहिती तुमच्या पॅनकार्डसह नमूद करावी लागेल.
4
पुढे तुम्हाला आधार ओटीपीबाबत विचारणा होईल. त्यावर क्लिक करा. आधारशी लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर तुम्हाला एक ओटीपी येईल.
5
ओटीपी नमूद केल्यानंतर Return Successfully e verified. Download the acknowledgement यावर क्लिक करा.