ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद

भारतात तुम्हाला दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवायचं असल्यास वाहतूक नियमांचे पालन करावे लागते. त्यामध्ये, विशेषत: वाहतूक परवाना आवश्यक आहे.

Continues below advertisement

Driving licence expire news

Continues below advertisement
1/7
भारतात तुम्हाला दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवायचं असल्यास वाहतूक नियमांचे पालन करावे लागते. त्यामध्ये, विशेषत: वाहतूक परवाना आवश्यक आहे.
2/7
भारतात ड्रायव्हिंग लायसन्स अधिकाधिक 40 वर्षांसाठी जारी करण्यात येते. या वाहन परवान्याची मुदत संपल्यानंतर ते नुतनीकरण (रिन्यू) करता येतो.
3/7
वाहन परवाना आपण नुतनीकरण न केल्यास तुमचा वाहन परवाना म्हणजेच लायसन्स कायमस्वरुपी रद्दही होऊ शकते. त्यामुळे, ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर 1 महिन्यात ते नुतनीकरण करावे लागते.
4/7
वाहन परवाना एक्पायर झाल्यानंतर 30 दिवसांत त्याचे नुतनीकरण केल्यास वाहनधारकांना अधिकचे पैसे किंवा फी द्यावी लागत नाही. 30 दिवसांत परवान नुतनीकरण केल्यास 400 रुपये फी आकारण्यात येते.
5/7
जर तुम्ही वाहन परवानाचे नुतनीकरण करताना 30 दिवसांत ती प्रक्रिया पूर्ण केल्यास तुम्हाला लेट फी भरावी लागते. ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर 1 महिन्यानंतर त्याचे नुतनीकरण केल्यास 1500 रुपये लेट फी द्यावी लागते.
Continues below advertisement
6/7
मोटार व्हीकल अॅक्टनुसार, तुमचा वाहन परवाना एक्सपायर म्हणजेच मुदत संपली असताना 1 वर्षाच्या आत तो नुतनीकरण करणे बंधनकार आहे. अन्यथा, तो कायमचा बाद ठरवला जातो.
7/7
दरम्यान, वाहन परवाना काढायला गेल्यास तो 3 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षांपर्यंत वाहनधारकांना तो त्यांच्या आशक्यतेनुसार काढता येतो.
Sponsored Links by Taboola