Gold Silver Rate : धनत्रयोदशीनिमित्त सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; आज नेमका भाव किती?

Gold Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या दरांमुळे ग्राहकांची चिंता वाढली होती.

Continues below advertisement

Gold Silver Rate:(pic credit:unspash)

Continues below advertisement
1/13
गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या दरांमुळे ग्राहकांची चिंता वाढली होती. तसतशी ग्राहकांमध्ये सोनं आणि चांदी खरेदीसाठी उत्सुकता वाढत जाते.
2/13
सोनं 135000 रुपये प्रति तोळा (GST सह) दरापर्यंत पोहोचल्यामुळे अनेकांनी खरेदी थांबवली होती.
3/13
आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे बाजारात खरेदीसाठी नवचैतन्य निर्माण झालं आहे.
4/13
मार्केटमध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याचा दरात तीन हजार रुपयांची घसरण झाली ,सोन्याचे दर जीएसटीसह 1,32,000 वर आले आहेत.
5/13
चांदीचे दर 1,78,000 रुपयांवरून 1,70,000 रुपयांपर्यंत आल्याने ग्राहकांना दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.
Continues below advertisement
6/13
गेल्या आठवड्यात एक लाख 90 हजार रुपये प्रति किलोपर्यंत गेलेले चांदीचे भाव आज एक लाख 72 हजार रुपयांपर्यंत खाली आल्याचे दिसून येत आहे.
7/13
सोन्याचे दर प्रति औंस 4500 डॉलर पर्यंत पोहोचू शकतात.
8/13
चांदीचे दर औद्योगिक क्षेत्रातील मजबूत मागणी आणि पुरवठ्यातील तुटवडा यामुळं 75 डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतात.
9/13
सोन्याचे दर 2025 मध्ये 50 टक्क्यांहून अधिक वाढले असून 4000 अमेरिकन डॉलर्सच्या वर पोहोचले आहेत.
10/13
सोन्याचे दर यंदा 35 वेळा या टप्प्यांपर्यंत पोहोचले आहेत.
11/13
भारतात सोन्याचे दर गेल्या आठवड्यात एका तोळ्याचे दर 1 लाख 20 हजारांच्या दरम्यान होते.तर,येत्या काळात सोन्याचे दर 1.35 रुपयांपर्यंत जाऊ शकतात.
12/13
चांदीचे दर वर्षभरात 60 टक्क्यांपेक्षा अधिक वाढले आहेत. चांदीचे दर 2 लाख 30 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतात.
13/13
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola