Gold Rate : सोन्याच्या दरात 215 रुपयांची वाढ, चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या विविध शहरातील दर एका क्लिकवर
24 सोन्याच्या कॅरेट सोन्याच्या दरात आज 215 रुपयांची वाढ झाली.बाजार सुरु झाला तेव्हा 10 ग्रॅम सोन्याचा दर 77579 रुपये होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचांदीच्या दरात 75 रुपयांची घसरण झाली. एक किलो चांदीचा दर 89428 रुपयांवर होता. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशन हे दर जारी केले आहेत. या दरांपेक्षा सराफ बाजारात दर साधारणपणे 1 ते 2 हजारांनी अधिक असतील.
23 कॅरेट सोन्याच्या दरात 214 रुपयांची वाढ झाली. 10 ग्रॅम सोन्याचा दर 77268 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 197 रुपयांची वाढ होऊन ते71062 रुपयांवर पोहोचलं.
दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याचा दर 79003 रुपये इतका होता. जयपूरमध्ये 78996 रुपये तर लखनौमध्ये 79019 रुपये होता. तर, मुंबईत 79840 रुपयांच्या च्या दरम्यान होता.
प्रत्यक्ष सराफ बाजारात एक किलो चांदीचा दर 95500 रुपये आहे. विविध शहरांमध्ये चांदीचा दर वेगळा आहे.