'या' शहरात सोन्याचा दर 75 हजार रुपयांवर, कोणत्या शहरात किती दर?

दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दिल्लीत सोन्याच्या दरानं विक्रमी पातळी गाठली आहे.

Gold Price News

1/10
दिवसेंदिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे.
2/10
काही गेल्या सोन्याचे दर काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत. आजही दरात मोठी वाढ झाली आहे.
3/10
दिल्लीत आज सोन्यानं दराची विक्रमी पातळी गाठली आहे. दिल्लीत 24 कॅरेटचं सोनं 75 हजार रुपयावर गेलं आहे.
4/10
दिल्लीत 10 ग्रम 24 कॅरेट सोन्यासाठी 75516 रुपये मोजावे लागत आहेत. तर 22 कॅरेट सोन्यासाठी 69172 रुपये मोजावे लागत आहेत.
5/10
कोलकाता शहरात सोन्याचा दर हा 74491 रुपये आहे. हा जर 24 कॅरेट सोन्याचा आहे.
6/10
लखनौ शहरात सोन्याचा दर हा 74125 रुपये आहे. हा जर 24 कॅरेट सोन्याचा आहे.
7/10
मुंबई शहरात सोन्याचा दर हा 74564 रुपये आहे. हा दर 24 कॅरेट सोन्याचा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर मुंबईत 68301 रुपये आहे.
8/10
जयपूर शहरात सोन्याचा दर हा 73833 रुपये आहे. हा दर 24 कॅरेट सोन्याचा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर मुंबईत 67630 रुपये आहे.
9/10
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. अशातच सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे.
10/10
वाढत्या दरामुळं नागरिकांना सोनं खरेदी करण्यासाठी अधिकचे पैसे खर्च करावे लागत आहेत.
Sponsored Links by Taboola