खुशखबर! सोनं पुन्हा झालं स्वस्त, दाग-दागिने करण्याची हीच नामी संधी
प्रज्वल ढगे
Updated at:
25 Nov 2024 03:05 PM (IST)
1
गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोने आणिच चांदीच्या दरात चढउतार होताना पाहायला मिळतंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आज म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे.
3
MCX India नुसार आज प्रति 10 ग्रॅम सोन्यामागे 1092 रुपयांची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे प्रति 10 ग्रॅम चांदीमध्ये 1425 रुपयांची घसरण झाली आहे.
4
गेल्या आठवडाभरापासून सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळतेय.साधारणे सांगायचं झाल्यास एका आठवड्यात सोनं 3990 रुपयांनी महागलं आहे. सोन्यासोबतच चांदीदेखील गेल्या एका आठवड्यात 2500 रुपयांनी महागली आहे.
5
24 नोव्हेंबरच्या हिशोबाने पाहायचे झाल्यासमुंबईत प्रति 10 ग्रॅम सोन्याच भाव 79640 रुपयांवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 73000 रुपयांवर पोहोचली आहे.
6
सांकेतिक फोटो