सोनं चांदी महागलं! जाणू घ्या कोणत्या शहरात किती दर?
सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सर्वसामान्य खरेदीदारांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहेत.
Gold Silver Price
1/10
सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सर्वसामान्य खरेदीदारांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहेत.
2/10
सोन्याने पुन्हा एकदा 70,000 रुपयांचा टप्पा पार केला आहे. तर चांदीच्या दरात देखील 900 रुपयांची वाढ झाली आहे.
3/10
दिल्लीत 24 कॅरेट सोने 70,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 86,500 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे
4/10
चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोने 70,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 91,000 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
5/10
पुण्यात 24 कॅरेट सोने 70,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 87,200 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे
6/10
नोएडामध्ये 24 कॅरेट सोने 70,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 86,500 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
7/10
मुंबईत 24 कॅरेट सोने 70,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 86,500 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
8/10
कोलकातामध्ये 24 कॅरेट सोने 70,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 86,500 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
9/10
जयपूर 24 कॅरेट सोने 70,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 86,500 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
10/10
गुरुग्राममध्ये 24 कॅरेट सोने 70,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 86,500 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.
Published at : 02 Aug 2024 02:58 PM (IST)