सोनं चांदी झालं महाग, कोणत्या शहरात किती दर?
gold and silver Price
1/9
सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
2/9
सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. हा खरेदीदारांना सणा सुदीच्या काळात मोठा झटका आहे. महागाईच्या आकडेवारी जाहीर होण्यापूर्वीच MCX वर सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. जाणून घेऊयात कोणत्या शहरात सोन्या चांदीला किती दर मिळत आहे.
3/9
MCX वर, सकाळी सोन्याच्या दरात सुमारे 0.20 टक्क्यांची वाढ दिसून आली. फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये सकाळी सोन्याचा भाव 72,059 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
4/9
बंगळुरू: 73,519 रुपये प्रति 10 ग्रॅम
5/9
दिल्ली: 73,519 रुपये प्रति 10 ग्रॅम
6/9
मुंबई: 73,447 रुपये प्रति 10 ग्रॅम
7/9
पुणे : 73,231 रुपये प्रति 10 ग्रॅम
8/9
मुंबईत प्रतिकिलो चांदीची किंमत 86,100 रुपये
9/9
दिल्लीत चांदी 86,100 रुपये प्रति किलो
Published at : 11 Sep 2024 02:54 PM (IST)