Gold and Silver Price : दिल्लीत सोनं-चांदी स्वस्त, काय आहेत नवीन दर?
राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याच्या दरात 200 रुपयांची घसरण झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App24 कॅरेटच्या सोनं 79,200 रुपए प्रति 10 ग्रॅम आहे.
महिन्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच सोमवारी देशाची राजधानी दिल्लीत सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.
दुसरीकडे चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे.
दिल्लीत सोन्यासह चांदी देखील स्वस्त झाली आहे.
दिल्लीत सोमवारी सोन्याचा भाव 200 रुपयांनी घसरून 79,200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
चांदीचा भावही 2,200 रुपयांनी घसरून 90,000 रुपये प्रतिकिलो झाला.
सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळं ग्राहकांना दिलासा मिलाला आहे.
गेल्या अनेक दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होत होती. मात्र, आज घसरण दाल्याचं पाहायला मिळालं.
सोन्या चांदीच्या दरात आणखी किती दिवस घसरण राहते हे पाहमं देखील महत्वाचं ठरणार आहे.