Facebook Down : लॉगीन लॉग आऊट करुन बेजार, तरी पण फेसबुक सुरु होईना, सकाळी सकाळी फेसबुक डाऊन, यूजर्स हैराण
युवराज जाधव
Updated at:
27 Feb 2025 08:27 AM (IST)

1
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचं वेब व्हर्जन डाऊन झालं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
गुरुवारी सकाळी फेसबुकचं वेब व्हर्जन जगभर डाऊन झालं होतं. यामुळं यूजर्स हैराण झाले होते.

3
डाऊन डिटेक्टरवर देखील फेसबुकची वेबसाईट डाऊन झाल्याचं पाहायला मिळालं.
4
फेसबुक वापरताना एररचा मेसेज आल्यानंतर अनेकांनी लॉगीन आणि लॉग ऑऊट करुन पाहिलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. लॉगीन करणारांना सॉरी समथिंग वेंट राँग असा मेसेज दाखवला जात होता. भारतात ही समस्या सकाळी 7.50 मिनिटांनी सुरु झाली.
5
दरम्यान, काही वेळानंतर फेसबुक पूर्ववत झालं आहे. यामुळं सोशल मीडिया वापरणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.