EPFOची नवीन योजना; PF पैसे एटीएमवरून काढण्याची सुविधा!

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, सेट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या एका सदस्यानं म्हटलं की ईपीएफओचं आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आता अशा प्रकारचे व्यवहार कण्यास तयार आहे.

EPFOची नवीन योजना; PF पैसे एटीएमवरून काढण्याची सुविधा

1/8
एका रिपोर्टनुसार ईपीएफओ संदर्भातील निर्णय घेणारं मंडळ सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. त्या बैठकीत या सुविधेला मंजुरी दिली जाईल.
2/8
मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, सेट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या एका सदस्यानं म्हटलं की ईपीएफओचं आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आता अशा प्रकारचे व्यवहार कण्यास तयार आहे.
3/8
एटीएम काढण्याची मर्यादा ठरवायची आहे; ईपीएफओत 28 लाख कोटी फंड आणि 7.8 कोटी सदस्य आहेत.
4/8
श्रम मंत्रालय म्हणते की ही सुविधा कर्मचाऱ्यांसाठी फंड सहज उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक आहे; बँका आणि RBI सोबत चर्चा सुरू आहे.
5/8
सूत्रांच्या माहितीनुसार ईपीएफओ त्यांच्या सदस्यांसाठी विशेष कार्ड जारी करु शकतं. ज्या द्वारे एटीएमधून त्यांच्या फंडातील रकमेपैकी काही रक्कम काढू शकतात
6/8
सध्या पीएफ रक्कम काढण्यास वेळ लागतो; एटीएम सुविधा सुरू करण्यासाठी ईपीएफओला डिजिटल आणि बँकिंग प्रणाली मजबूत करावी लागेल.
7/8
पीएफ काढण्यासाठी यूएएन पोर्टलवर लॉगिन करून ओटीपीद्वारे क्लेम फॉर्म भरावा लागतो.
8/8
ईपीएफओ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे. या संदर्भातील माहिती तपासण्यासाठी मेंबर पासबूक अशी स्वतंत्र वेबसाईट आहे
Sponsored Links by Taboola