"EPFO Account Transfer : PF खाते ऑटोमेटिक ट्रान्सफर होणार, नोकरी बदलल्यावर 3-4 दिवसात पीएफ खाते ट्रान्सफर"

EPFO Account Transfer : PF खाते ऑटोमेटिक ट्रान्सफर होणार, नोकरी बदलल्यावर 3-4 दिवसात पीएफ खाते ट्रान्सफर

Continues below advertisement

"EPFO Account Transfer : PF खाते ऑटोमेटिक ट्रान्सफर होणार, नोकरी बदलल्यावर 3-4 दिवसात पीएफ खाते ट्रान्सफर"

Continues below advertisement
1/7
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे, कारण आता पीएफ खाते ऑटोमेटिक ट्रान्सफर होणार आहे.
2/7
नोकरी बदलल्यावर 3-4 दिवसात पीएफ खाते ट्रान्सफर होणार आहे, याची प्रोसेस नेमकी कशी असणार हेच आपण जाणून घेणार आहोत.
3/7
नोकरदार वर्गासाठी पीएफ खाते तयार करण्यात येते, त्यात दर महिन्याला कंपनी आपल्या पगारातून पैसे जमा करत असते. परंतु अनेकदा कर्मचारी नोकरी बदलतात तेव्हा पीएफ अकाउंटचं काय होतं, आपण पीएफ कसा ट्रान्सफर करु शकतो, असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात असतात.
4/7
पण आता ईपीएफ ट्रान्सफर करण्याच्या नियमात बदल करण्यात आले आहे, ईपीएफओकडून पीएफ ऑटोमॅटिक ट्रान्सफर करण्याची सिस्टीम सुरू केली जाणार आहे.यामध्ये कर्मचाऱ्यांचा पीएफ बॅलेन्स, नवीन नियोक्त्याच्या खात्यात आपोआप जमा केला जाणार आहे.
5/7
ईपीएफओने आता नोकरी बदलल्यानंतर पीएफ खाते ट्रान्सफर करण्याची प्रोसेस खूप सोपी केली आहे.
Continues below advertisement
6/7
आता तुम्ही ज्या कंपनीत आहात, तेथील नियोक्त्याच्या माध्यमातून ऑनलाइन ट्रान्सफर क्लेम पाठवण्याची गरज पडणार नाही. ऑटोमॅटिक ईपीएफ ट्रान्सफर करण्यासाठी आता फक्त ३ ते ५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
7/7
याआधी जेव्हा कर्मचारी नोकरी सोडून दुसरी नोकरी जॉइन करत असेल, तेव्हा ईपीएफ ट्रान्सफरसाठी नियोक्त्याची मंजुरी आवश्यक होती, पण आता हे काम सोपे होणार आहे.
Sponsored Links by Taboola