Buisness ideas : कमी बजेटमध्येही मिळवा लाखोंचा फायदा; फक्त 1 लाखांमध्ये सुरु करू शकता 'हे' व्यवसाय!

buisness idea:आजकाल अनेक लोक नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी अनेकदा बजेटमुळे गोष्टी तिथेच अडतात.

Continues below advertisement

100000 रुपयांमध्ये तुम्ही सुरु करू शकता 'हे' व्यवसाय! जाणून घ्या बिसनेस आईडिया...

Continues below advertisement
1/10
मात्र, या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशा काही बिझनेस आयडिया सांगणार आहोत ज्या तुम्ही कमी बजेटमध्येसुद्धा सुरु करु शकता.
2/10
एक लाख रुपयांमध्ये मध्ये सुद्धा तुम्ही अनेक छोटे आणि फायदेशीर व्यवसाय सुरु करू शकता.
3/10
आजकाल लोक नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्यावर जास्त रस दाखवत आहेत.
4/10
लोकांचा असा विश्वास आहे की, मोठ्या गुंतवणुकीशिवाय फायदेशीर व्यवसाय सुरू करता येत नाही.
5/10
तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीतूनही,चांगला उत्पन्न देणारा व्यवसाय सुरू करू शकता.
Continues below advertisement
6/10
सर्वात आधी तुम्हाला कोणत्या क्षेत्रात रस आहे हे ठरवावे लागेल. त्यानंतर, तुमच्या क्षेत्रातील आणि बाजारपेठेतील मागणीचा विचार करून व्यवसाय सुरु करावा लागेल.
7/10
जर तुम्हाला ग्राफिक डिझाईन, सोशल मीडिया मॅनेजमेंट किंवा कंटेंट रायटिंग माहित असेल तर तुम्ही फ्रीलान्सिंग सुरू करू शकता.यासाठी संगणक, इंटरनेट आणि काही सॉफ्टवेअरमध्ये गुंतवणूक करावी लागेल.
8/10
तुम्ही एक लहान रिटेल स्टोअर किंवा ई-कॉमर्स विक्री व्यवसाय सुरू करून स्थानिक बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादने खरेदी करून किंवा ऑनलाईन विकून तुम्ही प्रॉफिट कमवू शकता.
9/10
तुम्ही इव्हेंट प्लॅनिंग किंवा डेकोरेशनचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. लहान पार्ट्या, वाढदिवस किंवा स्थानिक कार्यक्रमांसाठी इव्हेंट प्लॅनिंग करू शकता.
10/10
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola