सोनं चांदी स्वस्त, कोणत्या शहरात किती दर?

Gold Silver : सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झालीय.

Continues below advertisement

Gold Silver Rate

Continues below advertisement
1/10
सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
2/10
सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण (Gold Silver Rate Down) झाली आहे
3/10
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदी सुमारे 1400 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोनेही प्रति 10 ग्रॅम 300 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
4/10
देशांतर्गत बाजारात चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. (MCX वर चांदीची किंमत कमी). मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये बुधवारी चांदी 1413 रुपयांनी स्वस्त होऊन 84,254 रुपये झाली. मंगळवारी चांदी 85,658 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
5/10
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने 300 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. काल सोन्याचा भाव 72,122 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला
Continues below advertisement
6/10
दिल्ली 24 कॅरेट सोन्याचदर हा 73400 रुपये आहे.
7/10
मुंबईत 24 कॅरेट सोन्याचदर हा 73250 रुपये आहे.
8/10
चेन्नईत सोन्याचा दर हा 73250 रुपये आहे.
9/10
कोलकातामध्ये सोन्याचा दर हा 73250 रुपये आहे.
10/10
अहमदाबादमध्ये सोन्याचा दर हा 73250 रुपयआहे.
Sponsored Links by Taboola