एनर्जी सेक्टरमधील 'हे' पाच स्टॉक ठरणार पॉवरफूल? तुम्हाला देणार बम्पर रिटर्न्स?

सध्या शेअर बाजारात असे काही स्टॉक आहेत, जे तुम्हाला चांगला परतावा देतात. योग्य अभ्यास करून गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात.

energy best five stock (फोटो सौजन्य- META AI)

1/6
सध्या शेअर बाजारात चांगली तेजी आली आहे. त्यामुळे उर्जा क्षेत्रात काम करणारे खालील पाच स्टॉक्स चांगले रिटर्न्स देऊ शकतात.
2/6
Power Grid ही उर्जा क्षेत्रातील कंपनी चांगले रिटर्न्स देऊ शकते.
3/6
अनेक ब्रोकरेज कंपन्या JSW Energy या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. त्यासाठी 917 रुपयांचे टार्गेट ठेवता येईल.
4/6
Tata Power या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला जातोय. त्यासाठी 530 रुपयांचे टार्गेट ठेवता येईल.
5/6
NTPC हा शेअरही भविष्यात चांगले रिटर्न्स देण्याची शक्यता आहे. त्यासाठी 450 रुपयांचे टार्गेट ठेवता येईल.
6/6
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
Sponsored Links by Taboola