ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • व्यापार-उद्योग
  • 5G Internet : देशातील 13 शहरांमध्ये सुरू होणार 5 जी सेवा; राज्यातील 'या' दोन शहरांचा समावेश

5G Internet : देशातील 13 शहरांमध्ये सुरू होणार 5 जी सेवा; राज्यातील 'या' दोन शहरांचा समावेश

एबीपी माझा वेब टीम Updated at: 27 Aug 2022 04:41 PM (IST)
1

देशामध्ये 5 जी इंटरनेट सेवा सगळ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी भारत पुढाकार घेत आहे.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये 5 जी इंटरनेट सेवा सुरू होणार आहे.

3

काही दिवसांपूर्वीच 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला होता. रिलायन्स जिओने लिलावात 88 हजार 078 कोटी रुपयांची बोली लावली. तर, भारती एअरटेलने 43,084 कोटी, व्होडाफोन आयडियाने 18 हजार 799 कोटी रुपयांची बोली लावली होती.

4

5जी सेवादेखील 4जी सेवेप्रमाणे टप्प्याटप्प्याने सुरू होणार असल्याचे म्हटले जात आहे. पहिल्या टप्प्यात 13 शहरातून 5 जी सेवा सुरू होईल.

5

अहमदाबाद, बेंगळुरू, चंदिगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम या शहरात 5 जी सेवा सुरू होईल

6

त्याशिवाय, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ या शहरांचाही समावेश आहे.

7

महाराष्ट्रातील दोन शहरांमध्ये पहिल्या टप्प्यातील 5 जी सेवा सुरू होणार आहे.

8

देशातील सगळ्यात स्वस्त 5 जी इंटरनेट सेवा रिलायन्स जिओ देणार असल्याची घोषणा आकाश अंबानी यांनी केली आहे. त्यामुळे 'टॅरिफ वॉर' होण्याची दाट शक्यता आहे.

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.