Tripurari Purnima 2025:त्रिपुरारी पौर्णिमा का साजरी केली जाते?जाणून घ्या...

Tripurari Purnima 2025: त्रिपुरारी पौर्णिमा चे खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा किंवा देव दिवाळी असेही म्हणतात. ही देव दिवाळी 5 नोव्हेंबरला आहे.

Continues below advertisement

Tripurari Purnima 2025

Continues below advertisement
1/7
भगवान शंकराचा विजय: याच दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध करून देवतांना त्याच्या त्रासातून मुक्त केले होते.
2/7
त्यामुळे देवांनी आनंदोत्सव साजरा केला आणि दिवे लावले, म्हणून याला 'देव दिवाळी' असेही म्हणतात.
3/7
या दिवशी पवित्र नद्यांमध्ये किंवा मंदिरांमध्ये दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
4/7
कार्तिक पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, विशेषतः गंगा नदीत स्नान केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि अनंत फळ प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
5/7
या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णू या दोघांचीही पूजा केली जाते.
Continues below advertisement
6/7
सत्यनारायण कथा ऐकणे आणि रुद्राभिषेक करणे शुभ मानले जाते.
7/7
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola