Black Hole: ब्लॅक होलच्या आत काय आहे? वैज्ञानिकांना मोठं यश, नेमकं काय आलं समोर?
What Inside Black Hole: जेव्हापासून कृष्णविवराची ओळख झाली, तेव्हापासून अनेकांच्या मनात प्रश्न पडतो की त्याच्या आत काय होते?
What Inside Black Hole?
1/8
कृष्णविवर ही काही ताऱ्यांची अंतिम स्थिती असते. एका विशिष्ट वस्तुमानापेक्षा जास्त वस्तुमानाचे तारे त्यांच्या आयुष्याच्या शेवटी आकुंचन पावत कृष्णविवरात रूपांतरित होतात. अशा कृष्णविवरांजवळचे गुरुत्वाकर्षण इतके जास्त असते की प्रकाशदेखील त्यांपासुन सुटू शकत नाही आणि यामुळेच अशा ताऱ्यांना कृष्णविवर म्हणतात.
2/8
कृष्णविवर ही संकल्पना मूलतः सापेक्षतेच्या सिद्धांतामुळे जगासमोर आली. पुढे 1960 च्या दशकामध्ये शास्त्रज्ञ रॉजर पेनरोज यांनी गणिताच्या आधारे विश्वातील कृष्णविवरांचे अस्तित्व सिद्ध केले. त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना 2020 साली नोबेल पारितोषिक दिले गेले.
3/8
कृष्णविवरांबाबतची अनेक रहस्य आहेत. याचं उत्तर जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ आणि सामान्य लोक खूप उत्सुक आहेत.
4/8
आम्ही तुम्हाला सांगतो की, ब्लॅक होलमध्ये खूप खोल काळोख आहे, खरं तर हे ब्लॅक होलमध्ये आढळलेल्या खूप जास्त गुरुत्वाकर्षणामुळे आहे.
5/8
ब्लॅक होलला गिळणारा राक्षस असंही म्हणतात. कारण ब्लॅक होलच्या आसपास गुरुत्वाकर्षण अधिक असतं. हे कृष्णविवर इतकं शक्तिशाली आहे की, त्यात सूर्याचा अंतर्भावही होऊ शकतो.
6/8
कृष्णविवरांशी संबंधित आणखी अनेक रहस्ये जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ अजूनही त्यावर संशोधन करत आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, ब्लॅक होलमध्ये कॅमेरा पाठवला तर तो केवळ 12 सेकंदात गायब होईल.
7/8
या कृष्णविवराचा आकार सूर्याच्या आकारापेक्षा 33 पट जास्त आहे. येथे गुरुत्वाकर्षण जास्त असल्यानं प्रकाशही टिकू शकत नाही.
8/8
भौतिकशास्त्राचे अनेक मोठे मोठे नियम कृष्णविवरासमोर फेल ठरले आहेत.
Published at : 29 Aug 2024 09:46 AM (IST)