Vastu Tips : 'ही' आहेत लक्ष्मीला राग येण्याची 10 मोठी कारणे; वेळीच सावध व्हा, अन्यथा...

Vastu Tips : घरात काही चुकीच्या गोष्टी ठेवल्यास लक्ष्मीला राग येतो. तर अशा 10 गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.

Vastu Tips

1/11
रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनात अशा काही गोष्टी असतात ज्या खरंतर आपल्या लक्षातही येत नाहीत पण त्या चुकीच्या असतात. यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि घरावर संकट येतं किंवा आपलं नुकसान होतं.
2/11
तुम्हाला मिळालेला प्रसाद जर दुसऱ्याला दिला तर लक्ष्मीला राग येऊ शकतो.
3/11
तसेच, जरतुम्ही दक्षिणेकडे पाय ठेवून झोपलात तर लक्ष्मी नाराज होऊ शकते.
4/11
मंदिरातून आल्यावर लगेच पाय धुतल्यास लक्ष्मीला राग येतो.
5/11
अनेकांना रात्री मळलेलं पीठ पुन्हा सकाळी वापरायची सवय असते. मात्र, ही सवय चुकीची आहे.
6/11
सूर्यास्तानंतर उधार मागणे आणि देणे.
7/11
रात्री झोपण्यापूर्वी पैसे मोजणे.
8/11
जेवण केल्यानंतर ताटात हात धुणे.
9/11
अमावस्या आणि एकादशीला केस कापणे.
10/11
उष्ट्या हातांनी पैशांना स्पर्श करणे.
11/11
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola