Vastu Tips : तुमच्या 'या' 3 सवयी तुम्हाला हळुहळू गरीब बनवतात; वाचा वास्तूशास्त्रात नेमकं काय म्हटलंय...
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम आपल्या जीवनावर होतो.
Vastu Tips
1/7
आपल्या घरात अशा काही वस्तू आहेत जसे की, बेडवर फाटलेली बेडशीट दिसणे, फाटलेली उशी किंवा फाटलेले कपडे यामुळे घरात गरिबी येऊ शकते. त्यामुळे या वस्तू चुकूनही घरात ठेवू नयेत.
2/7
शूज, चप्पल मुख्य दरवाजाच्या समोर ठेवण्याने घरात गरिबी येते.
3/7
ताटामध्ये जेवण झाल्यानंतर ताटातच हात धुणे.
4/7
रात्रभर सिंकमध्ये किंवा किचन ओट्यावर खरकटी भांडी तशीच ठेवणे.
5/7
फाटलेले कपडे अंगावर शिवण्यानेही घरात गरिबी येऊ शकते.
6/7
खूप मळलेले कपडे तसेच अंगावर घालणे.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 21 Feb 2025 12:24 PM (IST)