Vastu Tips : घरात नेहमी पैशांची बरकत राहण्यासाठी 'या' 3 वस्तू ठेवा; हातात पैसा खेळता राहील, देवी लक्ष्मीही होईल प्रसन्न
Vastu Tips : घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात पैशांची बरकत राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर वास्तूशास्त्रात या संदर्भात काही उपाय सांगण्यात आले आहेत.
Vastu Tips
1/7
खरंतर इतरांप्रमाणेच आपल्या घरात पैसा आणि तो टिकून राहावा अशी प्रत्येकाची इच्छा असते.
2/7
मात्र, काहींच्या घरात महिना संपण्याआधीच पैसा संपून जातो. आणि नंतर आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो.
3/7
दुसरी वस्तू म्हणजे श्री यंत्र. या यंत्राच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या घरात पैसा टिकवून ठेवू शकता.
4/7
अशा वेळी घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात पैशांची बरकत राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर वास्तूशास्त्रात या संदर्भात काही उपाय सांगण्यात आले आहेत.
5/7
पहिली वस्तू म्हणजे कुबेर यंत्र. जर घरात कुबेर यंत्र असेल तर तुमच्या घरात पैशांची बरकत टिकून राहील. ती कधीच कमी होणार नाही.
6/7
तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे जर तुम्ही घरात पाच पांढऱ्या रंगाच्या कवड्या घराच्या तिजोरीत ठेवल्या तर तुमच्या घरात पैशांची बरकत राहील.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 22 Mar 2025 01:53 PM (IST)