Vastu Tips : रोजच्या जीवनातील 'या' 10 चुका आताच टाळा; गरिबीला मिळेल आमंत्रण, घरात टिकणार नाही पैसा

Vastu Tips : कधी कधी नकळत आपल्याकडून अशा चुका होतात, ज्या आपल्याला पुढे नुकसान पोहोचवू शकतात. वास्तु शास्त्रानुसार, प्रत्येक वाराला काही ठराविक गोष्टी पाळल्या पाहिजे.

Vastu Tips avoid doing these 10 things

1/10
उंबऱ्यावर शिंकू नये.
2/10
संध्याकाळी किंवा रात्री घरात शिट्टी वाजवू नये.
3/10
दातांनी नखे काढू नये/कुरतडू नये.
4/10
गणपतीस तुळस वाहू नये.
5/10
शनिवारी दाढी करू नये, केस कापू नये.
6/10
शनिवारी गोडे तेल घरी आणू नये.
7/10
दक्षिणेस पाय करून झोपू नये.
8/10
सोमवारी लोणी कढवू नये.
9/10
कुणाच्या घरातून जाताना 'जातो' असं म्हणू नये. 'येतो' असं म्हणावे.
10/10
बेलाचे पान नेहमी पालथे घालावे.
Sponsored Links by Taboola