Tulsi Vivaha: तुळशी विवाहच्या दिवशी चुकूनही तुळशीजवळ 'या' गोष्टी ठेवू नका, संकट आलंच म्हणून समजा..

Tulsi Vivah 2025:हिंदू धर्मामध्ये तुळशीला एक विशेष महत्व आहे.तुळशीचे रोप लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.वास्तुशास्त्रानुसार तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीजवळ काही गोष्टी ठेवू नयेत.

Continues below advertisement

Tulsi Vivaha 2025

Continues below advertisement
1/7
या वर्षी तुळशी-विवाह 2 नोव्हेंबर 2025 रोजी होईल.या दिवशी,विश्वाचे रक्षक भगवान विष्णू-शालिग्राम आणि आई तुळशी यांचा विवाह संपन्न होतो.
2/7
असं म्हंटलं जातं की जो कोणी या दिवशी तुळशी विवाह सोहळा करतो त्याचे सर्व त्रास दूर होतात.
3/7
वास्तुशास्त्रानुसार तुळशी विवाहच्या दिवशी तुळस आणि शिवलिंग एकत्र ठेवू नये; तुळशीजवळ शिवलिंग ठेवल्याने पूजेमध्ये दोष निर्माण होतात.
4/7
तुळशिजवळ चप्पल ठेवू नये असं केल्याने देवी लक्ष्मी रागावते आणि घरात आर्थिक समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते.
5/7
शास्त्रानुसार तुळशिजवळ झाडू ठेवू नका, झाडूचा उपयोग घरातील कचरा साफ करण्यासाठी केला जातो आणि हीच झाडू तुळशीजवळ ठेवल्याने तिचा अपमान होतो.
Continues below advertisement
6/7
वास्तुनुसार,तुळशीजवळ काटेरी झाडे ठेवू नयेत, कारण यामुळे घरात गरिबी आणि भांडणं वाढू शकतात.
7/7
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यातील कोणत्याही आकडेवारीचा दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola