Dhanteras 2025:धनत्रयोदशीपासून 'या' 2 राशी मालामाल होणार! तुमची रास यात आहे का?

Dhanteras 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी, सूर्य सिंह राशीत संक्रमण करेल, जो 2 राशींसाठी अत्यंत शुभ ठरेल.

Continues below advertisement

'या' 2 राशींना धनत्रयोदशीला होणार फायदा!

Continues below advertisement
1/9
दिवाळीचा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो, जो धन, आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो.
2/9
हा सण केवळ धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही तर सामाजिक, सांस्कृतिक, ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचा आहे
3/9
या वर्षी धनत्रयोदशी 18 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. तर त्याच्या एक दिवस आधी सूर्य त्याच्या राशीत संक्रमण करेल.
4/9
हे संक्रमण एकादशीला होत आहे, ज्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते.
5/9
17 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:53 वाजता सूर्य तूळ राशीत संक्रमण करेल. या संक्रमणाचा अनेक राशींना फायदा होईल
Continues below advertisement
6/9
ज्योतिषशास्त्रानुसार, या दोन्ही राशींना धनत्रयोदशीच्या दिवशी मोठा फायदा होणार आहे.
7/9
कन्या - धनत्रयोदशापासून संपत्ती वाढेल .तुम्ही वाहन खरेदी करू शकाल. सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करू शकाल
8/9
धनु - कामात यश मिळेल. कामातील कोणत्याही दीर्घकालीन समस्या असतील तर ते दूर होतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.
9/9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola