यंदाच्या दिवाळीवर असेल सूर्यग्रहणाची छाया!
यंदा 24 ऑक्टोबरला दिवाळी साजरी होणार आहे. पण दिवाळीवरही सूर्यग्रहणाची छाया असल्याने यंदाची दिवाळी खास असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसूर्यग्रहण नेहमीच अमावस्या तिथीला होते आणि दिवाळीही अमावस्या तिथीला असते.
यंदा दिवाळीत असा योगायोग घडला आहे की, दिवाळीच्या रात्रीपासूनच सूर्यग्रहणाचे सुतक सुरू होणार आहे.
25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:29 वाजता सूर्यग्रहण सुरू होत आहे.
सूर्यग्रहणाबाबत एक नियम आहे की त्याचे ग्रहण सुरू होण्यापूर्वी 12 तास सुतक लागते.
24 ऑक्टोबर दिवाळीच्या रात्री 2.30 वाजता सूर्यग्रहणाचे सुतक सुरू होणार आहे.
5 ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण सुमारे 4 तास 3 मिनिटांचे असेल.
या ग्रहणाचा मोक्ष भारतात दिसणार नाही कारण सूर्यग्रहण संपण्यापूर्वीच सूर्यास्त होईल.
दिवाळीच्या रात्री ग्रहणाच्या सुतकामुळे ही रात्र तंत्र साधना आणि सिद्धीसाठी खूप खास असेल.