Surya Grahan 2024 : वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरणार लकी; प्रत्येक कार्यात मिळेल यश

Surya Grahan 2024 : वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण हे भारतात सोडून अर्जेंटिना, प्रशांत महासागर, दक्षिण अमेरिका, पेरु य़ांसारख्या देशांत दिसणार आहे.

Surya Grahan 2024

1/7
2 ऑक्टोबर 2024 रोजी वर्षातलं शेवटचं सूर्य ग्रहण लागणार आहे. हे ग्रहण काही राशीच्या लोकांसाठी फार शुभ असणार आहे. या काळात तुमची चांगली प्रगती होईल. त्यामुळे या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
2/7
वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण हे भारतात सोडून अर्जेंटिना, प्रशांत महासागर, दक्षिण अमेरिका, पेरु य़ांसारख्या देशांत दिसणार आहे.
3/7
सूर्यग्रहणामुळे वृषभ राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. तसेच, या काळात अनेक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होतील. नवीन कार्यात चांगले शुभ परिणाम मिळतील.
4/7
नोकरदार वर्गातील लोकांसाठी हे सूर्यग्रहण फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या मान-सन्मानात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, मित्रांचा सहवास लाभेल.
5/7
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभ ठरणार आहे. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, वैवाहिक जीवनात गोडवा पाहायला मिळेल.
6/7
यावर्षीचं शेवटचं सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर रोजी रात्री 09 वाजून 13 मिनिटांपासून ते रात्री 03 वाजून 17 मिनिटांपर्यंत असणार आहे.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola