Chanakya Niti : 'या' सवयींमुळे होईल मोठं नुकसानं, आचार्य चाणाक्य सांगतात...
Chanakya Niti : आपल्या वागणुकीचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर होतो. त्यामुळे आपल्या रोजच्या जीवनात काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं असल्याचं चाणक्य सांगतात.

Chanakya Niti
1/7
आपल्या वागणुकीचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर पडत असतो. त्यामुळे आपल्या रोजच्या जीवनात काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं असल्याचं चाणक्य सांगतात.
2/7
आपल्या समाजात आचार्य चाणक्य (Chanakya) यांचे विचार आजही अनेकजण फॉलो करतात. ते एक महान अर्थशास्त्रज्ञ तसेच तत्वज्ञ होते. आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्या नीतीने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात.
3/7
चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही तुमच्या आयुष्यात काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही आयुष्यात खूप प्रगती करू शकता. तसेच या गोष्टींबद्दल काळजी न घेतल्यास आपल्याला हव तसं यश मिळत नाही. याबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊयात.
4/7
आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असनू आचार्य चाणक्य यांच्या मते आळशी व्यक्तींना आयुष्यात कधीच यश मिळत नाही. तसेच, आळशी व्यक्ती कधीच आपलं काम वेळेवर पूर्ण करत नाहीत. ज्या व्यक्तींमध्ये या सवयी असतात त्यांना आयुष्यात कधीच यश मिळत नाही. या संदर्भात अधिक जाणून घेऊयात.
5/7
तसेच आचार्य चाणाक्य यांच्यानुसार रागापासूनही प्रत्येक व्यकत्तीनं सावधं रहाणं गरजेच आहे. आपल्या रागीट स्वभावामुळे बऱ्याचदा आपलचं नुकसान होतं. तसेच, यामुळे आपल्या मनात द्वेषभावना निर्माण होते आणि यामुळे अशांतता निर्माण होते.
6/7
तसेच, आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुार या सर्व गोष्टींची काळजी न घेणारे लोक आपल्या कर्मानेच आपला मान-सन्मान गमावून बसतात आणि त्यांना आयुष्यात कधीच हवं तसं यश मिळत नाही.
7/7
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 12 Mar 2026 01:48 PM (IST)