Shravan Somvar Wishes in Marathi : श्रावणी सोमवारनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश; वाढवा सणांचा गोडवा, द्या खास शुभेच्छा
Shravan Wishes : हिंदू धर्मात श्रावणाला फार महत्व आहे. शिवभक्तीसाठी असलेला श्रावण महिना 5 ऑगस्टपासून सुरू झाला आहे. प्रियजनांना श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हे खास संदेश पाठवू शकता.
Shravan Somvar Wishes in Marathi
1/10
महाकाल नावाची किल्ली उघडेल तुमच्या नशिबाची खिडकी, होतील सर्व कामे पूर्ण तुमची श्री शिव शंकराची हीच महती, ओम नम: शिवाय श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
2/10
रंग रंगात रंगला श्रावण नभ नभात उतरला श्रावण पानापानात लपला श्रावण फुलाफुलांत उमलला श्रावण श्रावण महिन्याच्या मन भरून शुभेच्छा!
3/10
शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!
4/10
पवित्र श्रावणी सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!
5/10
श्रावण मासाला झाला प्रारंभ करू शिवाच्या पूजेला आरंभ ठेऊ शिवाचे व्रत होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
6/10
महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान महादेवा, सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!
7/10
संस्कृतीचा अनमोल ठेवा राखण्या आला तो श्रावण पुन्हा आला… श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
8/10
चाहूल तुझी लागताच येते मन बहरून अशा या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा!
9/10
सणासुदीची घेऊन उधळण आला रे आला हसरा श्रावण! श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा!
10/10
निसर्ग आलंय बहरून, मनही आलंय मोहरून, रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Published at : 12 Aug 2024 07:12 AM (IST)