Shivrajyabhishek Din 2024 Wishes : शिवराज्याभिषेक दिनाच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; शिवरायांचा आठवा प्रताप, पाठवा 'हे' फोटो

Shivrajyabhishek Din 2024 Wishes : आज 6 जून, म्हणजे शिवराज्याभिषेक दिन. शिवप्रेमींसाठी हा दिवस म्हणजे अगदी सोहळ्याप्रमाणे. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना हे प्रेरणादायी शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

Continues below advertisement

Shivrajyabhishek Din 2024 Wishes Images

Continues below advertisement
1/10
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुशल प्रशासनकर्ते छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांना 'राज्यभिषेक दिनी' मानाचा मुजरा!
2/10
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
3/10
मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा – माझा आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती असा आमचा “राजा शिवछत्रपती” शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
4/10
सह्याद्रीच्या रांगांवरती, सदा मुघलांच्या नजरा, बोटं छाटली तयांची, त्या शिवबांना माझा मुजरा.. शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
5/10
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा!
Continues below advertisement
6/10
भरली इतिहासालाही धडकी मातीत घडलं असं धाडसं, दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात माझ्या राजाच सोन्याचं सिंहासन सजलं शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
7/10
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा!!! शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
8/10
झाला तुझ्या चरणी अख्खा महाराष्ट्र गोळा थाटला हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शुभेच्छा!
9/10
श्वासात राजं ध्यासात राजं रणी धाव मार्तंड चंड तू प्रचंड धाव साहुनीया तांडव हे कर तू धुंद शंकरा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
10/10
डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच, आजही वाजतोय जगती, राखले स्वराज्य अबाधीत, असे हे एकमेव शिवछत्रपती.. शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Sponsored Links by Taboola