Shani Margi 2025: जुलै 2026 पर्यंत 'या' राशींची खरी कसोटी! शनिदेवांची सरळ चाल, एकामागोमाग संकट? आव्हान, ज्योतिषी सांगतात...

Shani Vakri 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या नोव्हेंबर 2025 शनिदेव वक्री (उलटी चाल) अवस्थेत आहेत. ते लवकरच मार्गी होणार आहेत. त्यामुळे काही राशींना आव्हानांचा सामना करावा लागेल.

Continues below advertisement

Shani Vakri 2025 astrology marathi news Saturn will be transiting soon 4 zodiac signs

Continues below advertisement
1/13
 ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवांना कर्माचे फळ देणारी देवता म्हटले जाते. ते व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतात.
2/13
 ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या नोव्हेंबर 2025 शनिदेव वक्री (उलटी चाल) अवस्थेत आहेत. ते लवकरच मार्गी होणार आहेत.
3/13
* शनि मार्गी होण्याची तारीख: 28 नोव्हेंबर 2025 * वेळ: सकाळी 09:20 वाजता (मीन राशीत)
4/13
या दिवशी शनि महाराज त्यांची वक्री चाल संपवून सरळ चाल सुरू करतील. ही स्थिती 27 जुलै 2026 पर्यंत राहील,
5/13
28 नोव्हेंबर, 2025 रोजी शनि मार्गी झाल्यानंतर खालील राशींसाठी काही आव्हाने किंवा कठीण काळ येऊ शकतो:
Continues below advertisement
6/13
ज्या राशींवर सध्या शनीची साडेसाती किंवा शनि ढैय्या सुरू आहे, त्यांच्यासाठी शनि मार्गी झाल्यावर काही काळ संघर्ष किंवा कामात अडथळे जाणवू शकतात.
7/13
मीन रास : सध्या तुमच्यावर शनीची साडेसातीचा मध्य चरण सुरू आहे. शनि मार्गी झाल्यावर कामात थोडा तणाव, आरोग्याच्या लहान समस्या किंवा अनावश्यक खर्च वाढू शकतात.
8/13
कुंभ रास : तुमच्यावर शनीची साडेसातीचा शेवटच आणि मुख्य टप्पा सुरू आहे. मार्गी झाल्यावर कामात जास्त मेहनत घ्यावी लागेल. कुटुंबात किंवा कार्यक्षेत्रात काही महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील.
9/13
सिंह : तुमच्यावर शनीची ढैय्या सुरू आहे. मार्गी झाल्यावर कामाचा बोजा थोडा वाढू शकतो, पण मेहनतीचे फळ शेवटी मिळेल. आपधात किवा तब्येत अचानक खराब होऊ शकते
10/13
धनु : साडेसाती नंतर लागणारी ढैय्या सामान्यत: चांगले फळ देते, सांभाळून गुंतवणूक करावी
11/13
शनि महाराज हे कर्मफल दाता आहेत. मार्गी झाल्यावर ते तुमच्या मेहनतीचे आणि कर्माचे फळ त्वरित देतात.
12/13
नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी, या काळात गरिबांना मदत करा, शनि महाराजांची उपासना करा आणि ईमानदारीने आपले काम करत राहा.
13/13
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola