Shani Dev : आपल्या घरातील आजोबांप्रमाणेच असतो शनी, शनीची साडेसाती म्हणजे एक सुवर्णसंधीच; राशीचक्रकार शरद उपाध्ये सांगतात...
Shani Dev : शनीच्या साडेसातीचा अनेकजण नकारात्मक विचार करतात. साडेसाती आपल्या मागे लागली म्हणजे आपल्याला अपयशालाच सामोरं जावं लागेल याबद्दल अनेकांचा गैरसमज आहे.
Continues below advertisement
Shani Dev
Continues below advertisement
1/8
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
2/8
नुकतंच 30 मार्च रोजी शनीने राशी परिवर्तन केलं आहे. शनीने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे सध्या कुंभ, मीन आणि मेष राशींच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु आहे.
3/8
मात्र, शनीच्या साडेसातीचा अनेकजण नकारात्मक विचार करतात. साडेसाती आपल्या मागे लागली म्हणजे आपल्याला अपयशालाच सामोरं जावं लागेल याबद्दल अनेकांचा गैरसमज आहे.
4/8
याच संदर्भात नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्टच्या माध्यमातून राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी शनीच्या साडेसातीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या जाणून घेऊयात.
5/8
राशीचक्रकार शरद उपाध्ये सांगतात की, अनेकांचा असा गैरसमज आहे की, शनी मीन राशीत आल्यामुळे मीन राशीच्या लोकांना शनी आता प्रचंड त्रास देणार. मात्र, शनीचे होणारे त्रास नसतात.
Continues below advertisement
6/8
आपल्या घरातील आजोबांप्रमाणे शनी आहे. ज्याप्रमाणे आजोबा आपण सुधारण्यासाठी आपले कान धरतात. त्याप्रमाणे शनी आपल्याला संयम शिकवतो. समोर आलेल्या परिस्थितीचा सामना करायला शिकवतो.
7/8
शनी मेहनत करायला लावतो. मीन राशीत शनी आपल्यामुळे मीन राशीचे लोक आता मेहनतीने, कष्टाने काम करणार. तसेच, त्याचा त्यांना चांगला फायदाही होणार आहे.
8/8
शनीच्या साडेसातीला घाबरायचं नाही. मीन, कुंभ आणि मेष या राशी नशिबवान आहेत. या राशींनी आपल्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवावं.
Published at : 24 Apr 2025 09:35 AM (IST)