Ram Navami Wishes 2025 : प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त तुमच्या मित्र परिवाराला पाठवा खास मराठीतून शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस PHOTOS

Ram Navami Wishes 2025 : आज देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा केला जायोय. या निमित्ताने तुम्हीदेखील तुमच्या मित्र, परिवाराला रामनवमीच्या शुभेच्छा देऊन हा उत्सव साजरा करु शकता.

Ram Navami Wishes 2025

1/11
अयोध्याचे वासी राम, रघुकुळाची ओळख राम, पुरुषांमध्ये आहे उत्तम राम, सदा जपावे हरीचे नाम, रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
2/11
श्रीरामाचा वंशज आहे, गीता माझी गाथा आहे, छाती ठोकून सांगतो, भारत माझी माता आहे... रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
3/11
हाताने केलेलं दान आणि मुखाने घेतलेलं श्रीराम प्रभूचं नाव कधी व्यर्थ जात नाही... रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
4/11
प्रभू रामांच्या चरणी लीन राहाल तर आयुष्यात कायम सुखी राहाल... रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
5/11
गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही, भक्तांना देता वरदान तुम्ही... देव तुम्ही, हनुमान तुम्ही, अडचणींना दूर करणारे तुम्ही... रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
6/11
वाईटाचा त्याग कर, सत्याची कास धर... अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचाराची कास धर... रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
7/11
चैत्रमास, त्यात शुद्ध नवमि ही तिथी गंधयुक्त तरिही वात उष्ण हे किती! दोन प्रहरीं कां ग शिरीं सूर्य थांबला राम जन्मला ग सखी राम जन्मला रामनवमीच्या शुभेच्छा!
8/11
उद्धार होईल त्याचा जो घेईल प्रभूचे नाव जय जय जय श्रीराम रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा!
9/11
जसा प्रत्येकाच्या जीवनात एक सखा कृष्ण आवश्यक आहे, तसाच प्रत्येकाच्या मनात मर्यादा पुरुषोत्तम राम असणं आवश्यक आहे… रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
10/11
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्रांकडून कारण त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही... रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
11/11
ज्यांचं कर्म धर्म आहे, ज्यांची वाणी सत्य आहे, त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे... रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
Sponsored Links by Taboola