Raksha Bandhan 2024 Wishes : रक्षाबंधनाच्या बहीण-भावाला द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा नात्याचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छापर फोटो
Raksha Bandhan 2024 Marathi Wishes : यंदा रक्षाबंधनाचा सण 19 ऑगस्टला आला आहे. या विशेष दिवशी तुम्ही तुमच्या बहीण-भावांना काही खास शुभेच्छा संदेश पाठवू शकता.
Raksha Bandhan 2024 Wishes In Marathi
1/11
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे भाऊ माझा यशाने न्हाऊ दे.. राखी शिवाय काही नाही माझ्याकडे म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे.. हीच आहे माझी इच्छा राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
2/11
कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे, म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं, खूप खूप गोड आहे… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
3/11
हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
4/11
राखी बांधून दरवर्षी तू देतोस रक्षणाचे वचन प्रेमाने राहू आपण अगदी आयुष्यभर रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
5/11
बंध हा प्रेमाचा,नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
6/11
रक्षाबंधन आणि नारळीपौर्णिमा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
7/11
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन बहिण-भावाच्या दृढ नात्याचा हा सण रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
8/11
एक धागा, एक विश्वास, हा सण प्रत्येक भावाबहिणीसाठी खास रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
9/11
भावाबहिणीचं नातं हे वेगळंच असतं, वेळ पडली तर एकमेकांसाठी जीव देतील, पण मागितल्यावर एकमेकांना एक ग्लास पाणीपण देणार नाहीत. म्हणूनच तुला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
10/11
थोडी लढणारी, थोडी भांडणारी थोडी चिडणारी, थोडी काळजी घेणारी थोडी मस्ती करणारी एक बहीण असते तीच तर रक्षाबंधन सणाची शान असते रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
11/11
मी सोबत हात कायम तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
Published at : 18 Aug 2024 10:21 PM (IST)