Rahu Gochar 2025 : राहूच्या संक्रमणाने 3 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर; 18 मे पासून करिअरमध्ये सतत येणार अपयश, वेळीच व्हा सतर्क

Rahu Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहांमध्ये राहू हा सर्वात क्रूर आणि पापी ग्रह मानला जातो. राहू ग्रह प्रत्येक दीड वर्षांनी राशी परिवर्तन करतात.

Continues below advertisement

Rahu Gochar 2025

Continues below advertisement
1/10
यंदा मे महिन्यात राहूचं संक्रमण होणार आहे. राहूचं हे राशी परिवर्तन 3 राशींसाठी फार कठीण ठरु शकतं. हा काळ तुमचा सर्वात कठीण काळ ठरु शकतो.
2/10
ज्योतिष शास्त्रानुसार, 18 मे 2025 रोजी राहू ग्रह संक्रमण करुन कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. राहूच्या या स्थितीचा सर्व 12 राशींवर परिणाम होणार आहे. या दरम्यान काहींना शुभ तर काहींना अशुभ परिणाम मिळतील.
3/10
राहूचं हे संक्रमण शनीच्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत होणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
4/10
राहूच्या संक्रमणाचा तूळ राशीवर देखील परिणाम होणार आहे. या काळात तुम्हाला मनासारखं काम करता येणार नाही.
5/10
तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या.
Continues below advertisement
6/10
राहूच्या संक्रमणाने सिंह रासीवर अशुभ परिणाम होणार आहे. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो.
7/10
तसेच, वैवाहिक जीवनात देखील अनेक वादविवाद घडतील. अनेक आव्हानं तुमच्यासमोर उभी राहतील.
8/10
मीन राशीसाठी हा काळ फार कष्टाचा असणार आहे. मीन राशीवर सध्या साडेसातीचा प्रभाव आहे.
9/10
त्यामुळे राहूच्या या राशीत येण्याने या राशीच्या लोकांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, वैवाहिक जीवनात वाद-विवाद होऊ शकतात.
10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola