Pune News : प्रसिद्ध मांढरदेवीची यात्रा 2 जानेवारीला; गर्दी नियंत्रणासाठी चोख नियोजन

Pune News : प्रसिद्ध मांढरदेवीची वार्षिक यात्रा 2 जानेवारीपासून सुरू होत आहे.

Continues below advertisement

Pune News

Continues below advertisement
1/5
प्रसिद्ध मांढरदेवीची वार्षिक यात्रा येत्या 2 जानेवारीपासून सुरू होत आहे.
2/5
मंदिर ट्रस्टी आणि गावकऱ्यांच्या वतीने यात्रेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
3/5
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता यंदा विशेष चोख नियोजन करण्यात आलं आहे.
4/5
देवीच्या दर्शनासाठी बॅरिकेट्स उभारण्यात आले असून दर्शन रांगा, वाहतूक व सुरक्षेचे व्यवस्थापन केले आहे.
5/5
सातारा आणि पुणे जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून हे नियोजन करण्यात आले आहे.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola