हस्त रेखा पाहून अंदाज लावा कि तुम्हाला सरकारी का खासगी क्षेत्रात नोकरी मिळणार !

हाताची रेखा पाहून सरकारी किंवा खासगी क्षेत्रातील नोकरीसंदर्भातील अंदाज लावणे हे प्राचीन मान्यतांवर आधारित आहे परंतु, हस्तरेखा शास्त्र हे विज्ञाननिष्ठ नाही, त्यामुळे ते योग्य ठरेलच असे नाही.

Continues below advertisement

Astro

Continues below advertisement
1/8
भाग्यरेषा म्हणजेच मध्यमा बोटाखाली जाणारी हि रेखा सरकारी नोकरी किंवा उच्च पदाची संधी दर्शवते.
2/8
सूर्यरेषा स्पष्ट असेल तर प्रसिद्धी आणि यशाची शक्यता असते.
3/8
शनि पर्वत प्रबल असेल तर सरकारी किंवा स्थिर नोकरी मिळण्याची शक्यता असते.
4/8
गुरू पर्वत प्रबल असेल तर नेतृत्व गुणधर्म दिसून येतात आणि उच्च पद मिळण्याची शक्यता दर्शवते.
5/8
चंद्र पर्वत खासगी क्षेत्रात सर्जनशीलता आणि स्वतंत्र कामाची संधी मिळते.
Continues below advertisement
6/8
त्रिकोण, शंख किंवा चक्र असे चिन्हे असल्यास ते सरकारी नोकरी किंवा उच्च पदासाठी शुभ मानले जाते.
7/8
पूर्णपणे शास्त्राच्या हस्तरेषांवर अवलंबून न राहता आपल्या कौशल्य, शिक्षण, अनुभव आणि मेहनतीवर विश्वास असावा.
8/8
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Sponsored Links by Taboola