Pitru Paksha 2025: पितृपक्षात केस आणि नखे का कपात नाहीत ? जाणून घ्या यामागचं कारण!

Pitru Paksha 2025: हिंदू धर्मात या काळाला विशेष महत्त्व आहे, म्हणून अनेक नियम पाळले जातात. यामध्ये केस व नखे कापण्यास मनाई आहे. चला जाणून घेऊया यामागचं कारण.

Pitru Paksha 2025

1/10
7 सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरूवात झाली आहे. हा काळ पूर्वजांच्या स्मरणाचा व त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा मानला जातो. 15 दिवस चालणाऱ्या या काळाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात.
2/10
हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये श्राद्ध पक्षासाठी अनेक नियम सांगितले आहेत. या नियमांपैकी एक म्हणजे या काळात केस आणि नखे कापणे नाही.
3/10
पितृपक्षात दाढी, मिशा आणि केस न कापण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे.
4/10
काही लोक धार्मिक कारणांमुळे पितृपक्षात केस आणि नखे कापणे टाळतात, तर काही लोक वैज्ञानिक कारणांमुळे केस आणि नखे देखील कापण्याचे टाळतात.
5/10
पितृपक्षात नखे न कापण्याची परंपरा पूर्वजांबद्दल आदर आणि शोक व्यक्त करण्यासाठी स्वीकारली जाते.
6/10
अस म्हटल जात की या काळात केस, दाढी आणि नखे कापणे पूर्वजांचा अनादर करते आणि त्यांच्या आत्म्याला त्रास देते.
7/10
पितृपक्ष हा पूर्वजांना स्मरण व आदर अर्पण करण्याचा काळ असून, यात शारीरिक बदल टाळून मन सात्विक ठेवण्याला महत्त्व दिले जाते.
8/10
या काळात नखे कापल्याने पूर्वजांचा अनादर होतो, जो पितृदेवासाठी एक प्रकारची अशुद्धता मानली जाते.
9/10
जर तुम्हाला पितृपक्षात नखे कापायची नसतील, तर तुम्ही पितृपक्ष सुरू होण्याच्या एक दिवस आधी, पौर्णिमा तिथीला हे करू शकता. त्याच वेळी, पितृपक्ष संपल्यानंतरच नखे आणि केस कापावेत.
10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola