Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांना सूर्यग्रहणाच्या दिवशी सावधानतेचा इशारा...!

Numerology : यंदा वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण 21 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजेच रविवारी लागणार आहे. शास्त्रानुसार काही जन्मतारखेच्या लोकांना या दिवशी विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Continues below advertisement

NUMEROLOGY

Continues below advertisement
1/6
2025 वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण काही जन्मतारखेच्या लोकांसाठी फार धोकादायक ठरणार आहे. या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात.
2/6
त्यानुसार, 2,11 आणि 20 तारखेला जन्मलेल्या लोकांना करिअरमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या बॉसबरोबर तुमचे वाद होऊ शकतात.
3/6
6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी हा दिवस तणावाचा असू शकतो. तसेच, या दिवशी कोणताही व्यवहार करु नका.
4/6
3,12,21 तारखेला जन्मलेल्या लोकांवर देखील सूर्यग्रहणाच्या दिवशी नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. या दिवशी तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.
5/6
8,17, 26 या जन्मतारखेच्या लोकांच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे पैशांची बचत करण्यावर भर द्या.
Continues below advertisement
6/6
9,18,27 या जन्मतारखेच्या लोकांनी या दिवशी कोणताही मोठा व्यवहार करु नये. तसेच, कोणाशी वादही घालणं टाळावं. गाडी चालवताना काळजी घ्या, दुखापत होण्याचा धोका आहे.
Sponsored Links by Taboola