Navratri 2025: नवरात्री आणि दुर्गापूजा यामध्ये नेमका काय फरक आहे ?

Navratri 2025: अनेकदा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो की नवरात्र आणि दुर्गा पूजा यात फरक काय?

Navratri 2025

1/10
अनेकदा लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो की नवरात्र आणि दुर्गा पूजा यात फरक काय?
2/10
नवरात्र आणि दुर्गा पूजा ही शेवटी देवी शक्तीच्या उपासना करण्याचा काळ आहे. मग दोन वेगवेगळे उत्सव का साजरे केले जातात?
3/10
शारदीय नवरात्र सोमवार 22 सप्टेंबर 2025 रोजी सुरु होते तर दुर्गा पूजा शनिवार 27 सप्टेंबर 2025 रोजी सुरु होणार आहे.
4/10
नवरात्र हा 9 दिवसांचा उत्सव, तर दुर्गा पूजा हा 5 दिवसांचा उत्सव आहे.
5/10
दुर्गा पूजा ही केवळ पूजा नाही तर ती कला, संस्कृती आणि सामाजिक मेळाव्याचा एक भव्य उत्सव आहे.
6/10
संधी पूजा अष्टमी आणि नवमीच्या महासंगमावर केली जाते. याच क्षणी दुर्गा मातेने चंड आणि मुंडाचा वध केला होता. या वेळी केलेली पूजा अत्यंत शक्तिशाली आणि फलदायी मानली जाते.
7/10
दररोज दुर्गा देवीची पूजा केली जाते. अष्टमी-नवमीला कन्या पूजन केली जाते आणि नैवेद्य दिला जातो. दशमीला मूर्ती विसर्जनासोबत शुभ विजयाची परंपरा देखील केली जाते.
8/10
दुर्गा पूजा, ज्याला 'दुर्गोत्सव' असेही म्हणतात, हा प्रामुख्याने पश्चिम बंगाल, आसाम, ओडिशा आणि पूर्व भारतातील इतर भागात साजरा केला जाणारा सर्वात मोठा उत्सव आहे.
9/10
पूजेचा मुख्य उत्सव नवरात्रीच्या सहाव्या दिवशी (षष्ठी) सुरू होतो. यामध्ये, भव्य मंडपात देवी दुर्गेच्या विशाल आणि कलात्मक मूर्ती स्थापित केल्या जातात.
10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola