Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
गोड नाती, गोड सण, तुम्हाला मिळो खूप धन, आनंद ऐश्वर्य, सुख समृद्धी, राहो तुमच्या अंगणी, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला! मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमकर संक्रांती तुमच्या जीवनात, आशेची किरणे घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..! मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...
कणभर तिळ मणभर प्रेम! गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा! मकर संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा!
आकाशाला टेकतील असे हात नाहीत माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे, चंद्र-सूर्याला साठवून ठेवणारे असे डोळे नाहीत माझे! पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे हृदय आहे माझे! तिळगुळ घ्या गोड बोला!
नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे... तिळगुळ हलव्यासंगे अधिक दृढ करायचे.... तिळगुळ घ्यागोड गोड बोला...!! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाड... मधुर नात्यासाठी गोड गोड बोलू..! संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....!
आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा... तिळगुळ घ्या गोड गोड बोला” मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
झाले गेले विसरून जाऊ, तिळगुळ खात गोड गोड बोलू मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!