बाप्पा चालले गावाला! लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण; मुंबईचा राजा थोड्याच वेळात होणार मार्गस्थ

Lalbaugcha Raja Visarjan 2024: सकाळी ९.३० दरम्यान लालबागच्या राजाची विधीवत पूजा पार पडत आरती होणार आहे.

lalbaugcha raja visarjan 2024

1/8
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असा जयजयकार करत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे.
2/8
लालबाग परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे.
3/8
कार्यकर्त्यांची देखील मंडप परिसरात मोठी गर्दी वाढली आहे.
4/8
लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.
5/8
सकाळी ९.३० दरम्यान लालबागच्या राजाची विधीवत पूजा पार पडत आरती होणार आहे.
6/8
आरती झाल्यायानंतर सकाळी ११ च्या दरम्यान, लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडताना दिसेल.
7/8
भाविकांनी 10 दिवस गणरायाची सेवा केल्यानंतर आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे.
8/8
मुंबईतील विसर्जन मिरवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे.
Sponsored Links by Taboola